

Navi Mumbai Water Supply cut
ESakal
मुंबई : राज्यभरात मुसळधार पावसाच्या सरींची ये- जा सुरूच असून पाणिलोट क्षेत्रातही चांगली वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांची पुढील वर्षभर होणाऱ्या पाणीपुरवठाबाबत चिंता मिटली आहे. असे असले तरीही नवी मुंबईकरांना पाणीबाणी समस्येचा सामना करावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.