

Rohini Khadse Political Blow
ESakal
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या नेतृत्वात आज मोठा फेरबदल करण्यात आला. रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी नागपूर येथील अॅड. अंजली साळवे-विठणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.