

Mumbai online fraud case
sakal
मुंबई : हातावर पोट असलेल्या सुमारे दोन हजारांहून अधिक श्रमिक गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या वनक्लिक मल्टिट्रेड संस्थेचे मालक नामदेव नवले, सहकारी अलका महाडिक यांच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.