Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

Palghar Furniture Company Fire: पालघरमध्ये फर्निचर कंपनीला भीषण आग लागल्याची घडना घडली आहे. यामध्ये लाकूड फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
Palghar Furniture Company Fire

Palghar Furniture Company Fire

ESakal

Updated on

पालघर : पालघर शहराला लागून असलेल्या बिडको औद्योगिक वसाहतिमधील ड्युरियन या फर्निचर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीमध्ये असलेल्या लाकूड फर्निचर आणि इतर साहित्याला भीषण आग लागल्याने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीत कोणतेही कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती ससोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com