PM Modi Mumbai : 'माझ्यासारख्या चहावाल्याला..' ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये काय म्हणाले मोदी? जनधन अन् मुद्रा योजनेवरून फटकेबाजी

Narendra Modi In Global Fintech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 मध्ये त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पंतप्रधानांनी संवाद साधला आहे.
Narendra Modi
Narendra ModiESakal
Updated on: 

Narendra Modi In Global Fintech: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित केले आहे. यात भारताची फिनटेक क्रांती आर्थिक समावेशात सुधारणा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच जनधन आणि मुद्रा योजना याविषयीही भाष्य केले आहे.

Loading content, please wait...