आता कोरोनाचे वाजणार 'बारा', रामदास आठवलेंची 'ही' नवीन कविता माहितीये का ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई - कोरोना गो.. गो कोरोना... कोरोना गो.. गो कोरोना... ही नारेबाजी तुम्ही ऐकली असेलच, पहिलीही असेल, अर्थात व्हिडीओजच्या माध्यमातून. RPI चे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्रातील राजकारणातला मोठा चेहरा आणि नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थेट कोरोनाला भारतातून निघून जाण्यासाठी केलेली ही नारेबाजी प्रचंड व्हायरल झाली. या नारेबाजीनंतर रामदास आठवले यांना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं. यावर अनेकांनी विविधप्रकारचे मिम्स बनवले. एवढंच काय तर तर अनेक रिमिक्स गाणी देखील 'गो कोरोना.. कोरोना गो' यावर सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. 

मोठी बातमी - तुमचा दररोजचा ऑक्सिजन म्हणजेच मोबाईल डेटा 'इतक्या' पटीने महागणार...

अशात रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून कोरोनावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. यामधून कवी रामदास आठवले यांनी कशा प्रकारे कोरोनाचे बारा वाजणार आहेत हे सांगितलंय. रामदास आठवले म्हणतात...       

'कोरोना गो' ये मैने दिया था नारा... 
'कोरोना गो' ये मैने दिया था नारा... 
और जाग गया था भारत सारा, 

'कोरोना गो' ये मैने दिया था नारा... 
'कोरोना गो' ये मैने दिया था नारा... 
और जाग गया था भारत सारा,

कोरोना चमक राहा है एकसो उन्नतीस देशों मे सारा...
कोरोना चमक राहा है एकसो उन्नतीस देशों मे सारा, 
 
और एक दिन बाज देंगे हम कोरोना के बारा...
और एक दिन बाज देंगे हम कोरोना के बारा

मोठी बातमी - गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण, वाचा रिपोर्ट

त्यामुळे आता राजकारणी आणि कवी रामदास आठवलेंच्या या नव्या कवितेवर नेटकरी कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political leader central minister and poet ramdas aathwales news poem on corona