
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या थाटमाटात सार्वजनिक गणपतीचे आगमन सोहळा सुरु असल्याचे दिसत आहे. अशातच आता मुंबईतील सर्वात मोठ्या प्रमाणात ओळखल्या जाणाऱ्या गणपती उत्सवांपैकी एक असणारा 'मुंबईचा शेठ' आपल्या नवव्या वर्षासाठी परत येत असल्याची माहिती समोर आली आहे.