

Raj Thackeray On Mumbai Siddhivinayak temple scam
ESakal
मुंबई : "जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ज्या प्रकारची भाषा वापरली होती ती भाषा अयोग्यच होती. कोणाच्याही बाबतीत अशी भाषा वापरली जाऊ नये. पण पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पक्षातील लोकांनाही सांगावे, की इतरांनाही आई असते," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला.