

Raj Thackeray On Gyanesh Kumar
ESakal
Election Commission of India: भारतीय निवडणूक आयोगाने जून २०२५ मध्ये बिहारमध्ये स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजनच्या (SIR) अंतर्गत मतदार यादीत सुधारणा प्रक्रिया राबवण्यात आली. SIR च्या या प्रक्रियेअंतर्गत ३० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्राफ्ट मतदार यादीतून १३ कोटींपेक्षा अधिक नावं हटवण्यात आली. ज्यामुळे 'कोणाला मतदानाचा अधिकार असावा आणि कोणाला नाही', याबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून जोरदार चर्चा सुरू झाल्या. याप्रकरणी गेल्या १० महिन्यांत १४ वेळा निवडणूक आयोगाच्या कारभारावर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी ताशेरे ओढले.