

Raj Thackeray
ESakal
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे राजधानी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत असून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आंदोलन आणि निदर्शने काढली जात आहेत. मात्र हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर कठोर कारवाई केली जात आहे.