Raj Thackeray Meets CM Fadnavis : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग! राज ठाकरे सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; ‘या’ तीन मुद्द्यांवर चर्चांना उधाण

Raj Thackeray Devendra Fadnavis meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सकाळी भेट घेतली. फुलांचा गुच्छ घेऊन झालेल्या या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Raj Thackeray Meets CM devendra Fadnavis

Raj Thackeray Meets CM devendra Fadnavis

esakal

Updated on

Maharashtra political developments : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (ता.१२) सकाळी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फुलांचा गुलदस्ता देऊन भेट घेतली. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर आक्रमकपणे टीका केली होती. त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com