Raj Thackeray: रडीचा डाव बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात, सहन करायला शिका म्हणत टोचले कान

Raj Thackeray On Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ‘रडीचा डाव बंद करा, सहन करायला शिका’, असे म्हणत त्यांनी भाजपला सुनावले
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on: 

मुंबई : गोकुळच्या मुद्द्यावर राजकारण तापत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी 'भाजप हा अजब पक्ष असून तो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे. मात्र तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे' असे म्हणत गोकुळच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Loading content, please wait...