
Mumbai to Konkan Ro-Ro ferry service
कोकण रेल्वेवरील रो-रो प्रकल्पाला मिळालेल्या सौम्य प्रतिसादानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे तीन नवीन स्थानके जोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी रेल्वे मंत्रालयाने ७,७०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आता या निर्णयानंतर काही प्रमाणात प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.