
Mumbra Building Collapse
ESakal
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या ठिकाणी इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे इमारतीसह परिसरातील इतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.