

Security Guard Attacked by Minor boy
Esakal
ठाणे : डोंबिवली येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका सुरक्षा रक्षकाने मुलांना क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेत सुरक्षा रक्षक जखमी झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.