Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting : सिल्व्हर ओकवर शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची भेट; चर्चांना उधाण, दोन्ही गट एकत्र येणार?

NCP political developments : सिल्व्हर ओक येथे शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात झालेल्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting Mumbai silver oak

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting Mumbai silver oak

esakal

Updated on

Silver Oak Meeting : राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकार क्षेत्र, सहकारी संस्थांशी संबंधित विविध विषय तसेच रयत शिक्षण संस्था संदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com