Shivsena Vardhapan Din: नेस्कोत शिंदेसेनेचा मेळावा! काळे कपडे, काळी पॉवर बँकला 'नो एन्ट्री'; कार्यकर्त्यांना प्रवेशासाठी नवे नियम

Shinde Shivsena Rally: शिवसेना ६०वा वर्धापन दिनानिमित्त गोरेगावमध्ये वर्धापनदिनाचा मेळावा पार पडणार आहे. यामध्ये शिंदेच्या मेळाव्यात काळ्या रंगाचे कपडे घालून जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
Black Clothes No Entry In Shivsena Vardhapan Din

Black Clothes No Entry In Shivsena Vardhapan Din

ESakal

Updated on

मुंबई : शिवसेनेचा आज ६०वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये वर्धापनदिनाचा मेळावा पार पडणार असून या निमित्त कोणतीही हानी न होण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com