Navi Mumbai: वारंवार अत्याचार, नग्न फोटो व्हायरल करत...; शिंदे गटाच्या नेत्याकडून विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

Shivsena Corporator Crime: नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटाच्या नेत्यावर विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Shivsena Corporator Crime

Shivsena Corporator Crime

ESakal

Updated on

नवी मुंबई : नुकतेच भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कुलाबा येथील भाजपचा स्थानिक पदाधिकारी युसूफ रंगवाला यावर महिला कार्यकर्तीचा छळ केल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुन्हा असाच प्रकार नवी मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com