

ambadas danve
esakal
विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर ठाकरे सेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे सेनेकडून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. पण आता अखेरच्या क्षणी ठाकरे सेनेनं अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली.