
Shivsena Dasara Melava
Esakal
मुंबई : अतिवृष्टीने राज्यात हाहाकार माजला आहे. शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंताक्रांत आहे. या ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली दोन्ही शिवसेनांचे दसरा मेळावे होत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील सरकारवर जोरदार टीका करतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रत्यारोप करतील, अशी चर्चा आहे. दोन्ही पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.