

Attack on youth by Thackeray group official
ESakal
मुंबई : राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहत असताना गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये विरोधकांसह वादविवाद होत असल्याच्या घटना घडत आहेत. टीका, टोलेबाजी, अपमान अशातच मुंबईच्या कांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तरुणावर कथितपणे जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.