Mumbai: मुंबईकरांचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार! पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार

Mumbai Water News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पाणीप्रश्नावर लवकरच तोडगा निघणार आहे. यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. तसेच आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
BMC
BMCESakal
Updated on

मुंबईः मुंबईकरांना मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या निःक्षारीकरण प्रकल्पाची निविदा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काढली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत मंगळवारी (ता. १८) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com