
मुंबई - मुंबई विद्यापीठात यंदाची 'आविष्कार संशोधन स्पर्धा' पार पडली. दरम्यान आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. या कार्यक्रमाचं विजेतेपद घोषित करून प्रमुख पाहुणे गेल्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात, कार्यक्रमस्थळी चांगलाच गोंधळ घातलाय.
आविष्कारमध्ये तिसऱ्यांदा मुंबई विद्यापीठ विजयी झालंय. दरम्यान तिसऱ्यांदा मुंबई विद्यापीठ विजयी झाल्याने जळगाव आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत गोंधळ घातलाय. मुंबई विद्यापीठाला झुकतं माप दिलं गेल्याचा आरोप आता जळगाव आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय. लागलेला निकाल चुकीचा असल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा आहे. म्हणून या विद्यार्थ्यां कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ घातलाय.
समाजात वावरत असताना आपल्याला अनेक समस्या भेडसावत असतात. अशात दैनंदिन जीवनात भेडसावणाया प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांचे जीवन सुधारण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून संशोधन केलं जातं.
याही बातम्या जरूर वाचा :
students of kolhapur and jalgaon are unhappy about results of awishkar competition 2019
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.