Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

Kalyan-Shahad Bridge Accident: कल्याण आणि शहाडला जोडणाऱ्या पुलावर टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
Kalyan Accident

Kalyan Accident

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. टेम्पो चालक आणि दुचाकीची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असून यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com