NCP Thane Politics : एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात पार्थ पवारांच्या राष्ट्रवादीचा शिरकाव, ठाण्यातील बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

Thane leader joins NCP : ठाण्यातील बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पार्थ पवारांच्या राजकीय रणनीतीला नवे बळ दिले. प्रवेशावेळी छगन भुजबळ उपस्थित होते.
NCP Thane Politics parth pawar

NCP Thane Politics parth pawar

esakal

Updated on

Prabodh Davkhare joins NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानपरिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com