Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Thane Flat Portion Collapsed : ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये २ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Flat Portion Collapsed in Thane

Flat Portion Collapsed in Thane

ESakal

Updated on

ठाणे : नुकतेच मुंबईतील घाटकोपर परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये गौसिया चालीवर डोंगराचा मोठा कडा कोसळल्यामुळे सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईतील ही घटना ताजी असताना आता ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com