
BJP and Shinde shivsena Controversy
ESakal
ठाणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेतील अंतर्गत संघर्ष वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना, भाजपने शहराच्या विविध भागांत लावलेल्या बॅनरमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.