Thane Rain Red Alert: ठाण्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; सर्व गडकिल्ले, धबधबे व पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी

अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील गडकिल्ले, धबधबे, धरणे, नद्या व सर्व पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत नागरिकांच्या प्रवेशास बंदी; आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आदेश जारी
Citizens have been advised to avoid waterfalls, forts, rivers and dams until further orders due to safety concerns.

Citizens have been advised to avoid waterfalls, forts, rivers and dams until further orders due to safety concerns.

Sakal

Updated on

ठाणे : भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेशासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव, नद्या आणि इतर पर्यटनस्थळांवर नागरिकांच्या प्रवेशास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com