Thane News: डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा एल्गार; प्रकल्प हाणून पाडणार, प्रधान यांचा इशारा

Thane Data Center: ठाण्यात ५३ एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. मात्र ठाणेकरांनी डेटा सेंटरविरोधात आंदोलन काढत अमेझॉन डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला
Thane Amazon Data center protest

Thane Amazon Data center protest

ESakal

Updated on

ठाणे : डेटा सेंटरविरोधात 'वेक अप ठाणेकर' या संस्थेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटरविरोधातील हा लढा अराजकीय असणार असून, आमचे पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com