Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई पूणे द्रुतगतीमार्गांवर मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.
Mumbai-Pune Expressway Accident

Mumbai-Pune Expressway Accident

ESakal

Updated on: 

खालापूर : मुंबई पूणे द्रुतगतीमार्गांवर शनिवारी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास बोरघाट हद्दीत खोपोली बाह्यमार्गाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात टेम्पोचालक संदीप कोळी वय 35 राहणार कुंभोज कोल्हापूर ,वृषल पांडव वय 35 राहणार कुंभोज कोल्हापूर आणि यांचा मृत्यू झाला असून क्लिनर सूरज शिंदे गंभीर जखमी आहे.अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने व टेम्पोतून सांडलेला फेविकॉलचा व इतर मलबा यामुळे मुंबई कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com