Crime News: पोलिसांची मोठी कारवाई; दोघा हद्दपारांना केली अटक

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई; दोघा हद्दपारांना केली अटक
Crime sakal
Published on

Thane News: पोलिसांचा मनाई आदेश धुडकावून प्रतिबंधित परिसरात लपून वावर करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी श्रीनगर आणि ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वैभव कोळी (४०, रा.चेंदणी कोळीवाडा, कोपरी, ठाणे पूर्व) याला पोलिस उपआयुक्त परिमंडळ- ५ यांनी दोन वर्षांकरिता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतून हद्दपार केले होते.

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई; दोघा हद्दपारांना केली अटक
Crime News: पोलीसांनी टाकला घरावर छापा, बांगलादेशी जेरबंद

तर वागळे परिसरात राहणारा राकेश जाधव याला ठाणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबईतून १८ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले होते. मात्र, दोघेही प्रतिबंधित परिसरात वावरताना आढळल्याने पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई; दोघा हद्दपारांना केली अटक
Nashik Crime News : तिघींच्या मंगळसूत्रावर चैनस्नॅचरचा डल्ला; आडगाव 2 तर, गंगापूरला 1 जबरी चोरीची घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com