

Tukaram Mundhe On Analog Paneer
ESakal
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात अॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. अॅनालॉग पनीर हा दुग्धजन्य पदार्थ नाही. तो वनस्पती किंवा पामतेलाचा वापर करून तयार केलेला पदार्थ आहे. तो आरोग्यासाठी घातक असल्यामुळे त्यावर बंदी घातल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.