

TV Fame Actor Accident
esakal
Car Accident Mumbai : टीव्ही अभिनेता झीशान खान (कुमकुम भाग्य फेम) मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता मुंबईच्या वर्सोवा परिसरात त्याची काळी कार आणि एक ग्रे रंगाची कार समोरासमोर धडकली.