Mumbai Crime: मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाख; मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai Prostitution Racket: मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. ज्यामध्ये मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाखाचा सौदा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
 Mumbai prostitution racket

Mumbai prostitution racket

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील गिरगाव येथे मुंबई पोलिसांनी धाड टाकून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणात दोन अभिनेत्रींसह एक महिला मेकअप आर्टिस्टचा समावेश असल्याचे समोर आले. मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट ४ ने गिरगावमधील एका बड्या हॉटेलमध्ये छापेमारी करत देहविक्रीचे रॅकेट उध्वस्त केले. या प्रकारामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ पसरली असून या प्रकरणी अभिनेत्रींकडून एका रात्रीचे २ लाख रुपये घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com