Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

Uddhav Thackeray On DJ Ban: सण-उत्सवाच्या काळात लावल्या जाणाऱ्या डीजे बंदीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

ESakal

Updated on

मुंबई : सध्या राज्यभरात सण-उत्सवाच्या काळात लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषणामुळे बंदी घालण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण चिघळत असून उद्धव ठाकरे यांनी डीजे, होणारा गोंगाट यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com