Uddhav Thackeray on Bacchu Kadu : उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर 'प्रहार', "मंत्री केलं, ही माझी चूक", कार्यकर्त्यांनी सोडली पक्षाची साथ

Uddhav Thackeray criticism : उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका करत "त्यांना मंत्री केलं, ही माझी चूक होती" असे म्हटले. दरम्यान, प्रहार पक्षाचे अनेक कार्यकर्ते ठाकरे सेनेत दाखल झाले.
Uddhav Thackeray statement Bacchu Kadu

Uddhav Thackeray statement Bacchu Kadu

esakal

Updated on

Prahar workers join Shiv Sena : प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन केल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर मराठवाड्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बच्चू कडू यांनी पक्ष विकून शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com