Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Protests Corruption, Demands Ministers’ Resignations : एकीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे. तर दुसरीकडे मुंबईत उद्धव ठाकरेदेखील रस्त्यावर उतलले आहेत. राज्यातील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ठाकरे गटकडून आज जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.