Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? खासदारांनंतर आता आमदारही शिंदेंच्या वाटेवर? बैठकीला चार आमदारांची दांडी

Shivsena Politics: ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारली आहे. यामुळे खासदारांनंतर आमदारही फुटणार, अशा चर्चा राजकारणात सुरू झाल्या आहेत.
Uddhav Thackeray

Thackeray Four MLAs Absent In meeting

ESakal

Updated on

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे. ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. अशातच आता खासदारानंतर आमदारही फुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दुहेरी धक्का बसत असून यामुळे राजकारणात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com