Uddhav Thackeray: ठाण्यातील 'या' 11 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा, निष्ठावंतांना मिळणार संधी

Latest Thane Shivsena News : कठीण काळातही ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या निष्ठावंतांना प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न असणार आहे.
Uddhav Thackeray: ठाण्यातील 'या' 11 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा, निष्ठावंतांना मिळणार संधी
Updated on: 

Thane Latest News: बंडखोरीनंतर हातातून निसटलेला ठाणे जिल्हा पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमकपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय केला आहे. यासाठी जागावाटपात मुंबईनंतर ठाण्यात ठाकरे गट मोठा भाऊ म्हणून महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा लढणार असल्याचे समजते.

१८ पैकी जवळपास ११ जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. यासाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी झाली आहे. एखाद्या ठिकाणी आयात उमेदवार असेल, पण कठीण काळातही ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या निष्ठावंतांना प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न असणार आहे.

Uddhav Thackeray: ठाण्यातील 'या' 11 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा, निष्ठावंतांना मिळणार संधी
Uddhav Thackeray: कल्याण ग्रामीण मधून मी देखील प्रबळ दावेदार; रोहिदास मुंडे यांची मातोश्री कडे मागणी!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com