Ulhasnagar News: दहशतवादाचा निषेध; उल्हासनगरात कँडल मार्च आणि घोषणा, शिवाजी चौकात देशभक्तीचा उद्रेक!
Candle March For Peace: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात उल्हासनगरातील सर्वपक्षीय एकवटले
Ulhasnagar : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात उल्हासनगरातील सर्वपक्षीय एकवटले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाकिस्तान विरोधी घोषणांनी दणाणून गेला.