Union Budget 2026 : मुंबईत ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी, तर मेट्रोसाठी १७०२ कोटी

Mumbai Growth Hub : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात ग्रोथ हबसाठी पुढील पाच वर्षात ५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. ग्रोथ हबमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टर उभारणीला चालना मिळणार आहे.
Big Infrastructure Push For Mumbai In Budget 2026

Big Infrastructure Push For Mumbai In Budget 2026

Esakal

Updated on

मुंबईसह एमएमआर क्षेत्रात केंद्र सरकारकडून उभारल्या जाणाऱ्या ग्रोथ हबला आता चालना मिळणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी आज अर्थसंकल्पात तब्बल ठोस तरतूद केली असून, पुढील पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ग्रोथ हबमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टर उभारणीला चालना मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com