Union Budget fishermen: अर्थसंकल्पात मच्छीमारांचे जाळे रिकामेच; केंद्राच्या बजेटमधून पारंपरिक मच्छिमार बेदखल!

Traditional Fishermen Issues Ignored in Budget: मच्छीमारांसाठी अर्थसंकल्पात निराशा; केंद्राच्या धोरणांवर युवाध्यक्षांची टीका
Centre’s Budget Fails Traditional Fishermen, Alleges Milton Saudia

Centre’s Budget Fails Traditional Fishermen, Alleges Milton Saudia

Sakal

Updated on

Fishing Community : केंद्र सरकार 'ब्लू इकॉनॉमी'च्या नावाखाली बंदरे, जहाजवाहतूक आणि कॉर्पोरेट प्रकल्पांना चालना देत आहे; मात्र जे मच्छीमार पिढ्यान्-पिढ्या समुद्रावर अवलंबून आहेत, त्यांच्या बंदरे, बाजारपेठा आणि उपजीविकेसाठी निधी वापरात आणण्यात अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारची पावले किनाऱ्यावरील पारंपरिक मच्छीमारांना उदध्वस्त करण्याच्या दिशेने पडू लागली आहेत. त्याचे प्रतिबिंब काल सादर झालेल्या अर्थसंकल्पातून दिसून येते, अशी टीका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे युवाध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com