

Vasai Fire Video Viral
ESakal
मुंबई : नुकतेच मुंबई शहरातील गोरेगाव पूर्व भागात आग लागण्याची घटना घडली. गोकुळधाम क्षेत्रात असलेल्या कृष्णा वाटिका रोडवर डीबी वुड या इमारतीत नवव्या मजल्यावर आगीची दुर्घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. मुंबईत आग लागल्याची हि घटना ताजी असताना आता पुन्हा वसईत आग लागल्याची घटना घडली आहे.