

NMMC Mayor
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज रविवारी (ता. १) दाखल केल्याने शहरातील राजकारण तापले आहे.