Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार का? संजय राऊतांनी सत्य सांगितलं; अखेर चर्चांना पूर्णविराम!

Sanjay Raut statement: महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'वरून चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (यूबीटी) खासदारांची तातडीची बैठक घेतली. अनेक खासदार बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
Shiv Sena split news

Shiv Sena split news

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या नव्या लाटेची चिन्हे दिसू लागली आहे. त्यामुळे राज्यात अशांतता पसरली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक मुंबईतील ठाकरे कुटुंबीयांच्या 'मातोश्री' निवासस्थानी पार पडली. उद्धव ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होत होती. यानंतर ही बैठक घेण्यात आली. यानंतर ठाकरेंचे शिलेदार शिंदे गटात जाणार आहेत का? याचे उत्तर संजय राऊतांनी बैठकीनंतर दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com