बीकेसीत उभा राहणार जागतिक दर्जाच्या आरोग्य, शिक्षण सुविधा; MMRDAची नवी योजना, कसा असेल प्लॅन?

Healthcare and Educational Facilities In BKC: एमएमआरडीएने बीकेसीतील सामाजिक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी नवी योजना आखली आहे. याअंतर्गत बीकेसीत जागतिक दर्जाच्या आरोग्य, शिक्षण सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत.
MMRDA

MMRDA

ESakal

Updated on

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकूलात लवकरच जागतिक दर्जाच्या आरोग्य आणि शिक्षण सुविधा उभा राहणार आहेत. ‘एमएमआरडीए’ने बीकेसीतील सामाजिक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स आणि डी. वाय. पाटील एज्युकेशन समूहाला भूखंड वाटपासाठीचे देकार पत्र बुधवारी (ता.२९) प्रदान केले. त्यापोटी एमएमआरडीएला सुमारे ५८० कोटी रूपये मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com