चाळीशीनंतरचा व्यायाम आदर्श पद्धत आणि काळजी

चाळिशीनंतर व्यायाम योग्य तीव्रतेत आणि वैज्ञानिक पद्धतीने केला तर तो संपूर्ण सुरक्षित असतो. हृदयगती झोन्स, बोर्ग स्केल आणि टॉक टेस्ट यांच्या मदतीने व्यायामाचे मॉनिटरिंग केल्यास आरोग्यावर परिणाम उत्कृष्ट दिसून येतात.
Ideal Exercise Method After 40

Ideal Exercise Method After 40

Sakal

Updated on

डॉ. ऋतुपर्ण शिंदे (हृदयरोगतज्ज्ञ)

फोकस

चाळिशीनंतरच्या शास्त्रशुद्ध व्यायामाबाबत आपण माहिती घेत आहोत. या व्यायामाचा आणि आरोग्याचा संबंध आपण बघितला, तसेच बोर्ग स्केल, टॉक टेस्ट, स्मार्टवॉच, कार्वोनेन फॉर्म्युला यांचा वापर कसा करायचा हेही आपण बघितले. आता त्यांचा रोजच्या आयुष्यात प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे बघूया. आपण व्यायामाची आदर्श पद्धत आणि व्यायाम करतानाची तीव्रता मोजणे या सगळ्या गोष्टी एकत्रपणे पाहू.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com