

Safe Exercise for People Over 40
Sakal
फोकस
डॉ. ऋतुपर्ण शिंदे (हृदयरोगतज्ज्ञ)
वाढलेले वय, मधुमेह, ब्लड प्रेशर इत्यादी जोखीम घटक असतानादेखील सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध व्यायाम कसा करावा याविषयी आपण माहिती घेत आहोत. VO₂ Max, लॅक्टेट थ्रेशोल्ड आदी गोष्टींची आपण माहिती घेतली. आता इतर गोष्टींचा विचार करू.