

Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Sakal
कऱ्हाड ः थायलंड येथे झालेल्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विद्यानगर येथील सदगुरु गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयची विद्यार्थिनी पैलवान अंजली संतोष वेताळ हिने चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाला कांस्यपदक मिळवून दिले.