
Kolhapur Ganpati 2025
esakal
Ganesh Chaturthi Kolhapur news : ‘कोल्हापूरकरांची इच्छा असलेल्या आयटी पार्कला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. या पार्कच्या अनुषंगाने पावसाळ्यानंतर लवकरच याठिकाणी आयटी क्षेत्रातील उद्योजकांची परिषद घेणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.